तुमच्या जिल्ह्याला किती पिक विमा मिळणार? पहा जिल्हानिहाय संपूर्ण यादी : Crop Insurance List

तुमच्या जिल्ह्याला किती पिक विमा मिळणार? पहा जिल्हानिहाय संपूर्ण यादी : Crop Insurance List

Crop Insurance List : यावर्षी पावसाचा खंड पडल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली. बहुतांश शेतकऱ्यांचा आमच्या जिल्ह्यासाठी पिक विमा किती मिळणार अशा प्रकारचा प्रश्न होता ? याच संदर्भातील जिल्हानिहाय पिक विमा यादी याठिकाणी आपण पाहणार आहोत. पीक विमा यादी (लिस्ट) 2023 महाराष्ट्र या टप्प्याअंतर्गत 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना … Read more

तुमच्या जिल्ह्याला किती पिक विमा मिळणार? पहा जिल्हानिहाय संपूर्ण यादी : Crop Insurance List 2024

तुमच्या जिल्ह्याला किती पिक विमा मिळणार? पहा जिल्हानिहाय संपूर्ण यादी : Crop Insurance List

Crop Insurance List 2024 : यावर्षी पावसाचा खंड पडल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली. बहुतांश शेतकऱ्यांचा आमच्या जिल्ह्यासाठी पिक विमा किती मिळणार अशा प्रकारचा प्रश्न होता ? याच संदर्भातील जिल्हानिहाय पिक विमा यादी याठिकाणी आपण पाहणार आहोत. पीक विमा यादी (लिस्ट) 2023 महाराष्ट्र या टप्प्याअंतर्गत 35 लाख 8 हजार … Read more

Crop Insurance : 13 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार यादीत नाव पहा

Crop Insurance : 13 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार यादीत नाव पहा

Crop Insurance : शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड येणार आहे. पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेअंतर्गत 13 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार 25% अग्रीम रक्कम ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेटणार. तब्बल सहा जिल्ह्यात, नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. 13 लाख शेतकऱ्यांमध्ये 613 कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिवसात मंजूर झालेली आहे. … Read more

कापूस सोयाबीनचे अनुदान ‘एवढ्याच’ शेतकऱ्यांना मिळाले; उरलेल्या शेतकऱ्यांचे काय? वाचा सविस्तर Cotton Soybean Subsidy

कापूस सोयाबीनचे अनुदान 'एवढ्याच' शेतकऱ्यांना मिळाले; उरलेल्या शेतकऱ्यांचे काय? वाचा सविस्तर

Cotton Soybean Subsidy : राज्य सरकारने २०२३ च्या खरिप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५ हजार रूपयांप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान जाहीर केले होते. तर त्यानुसार ३० सप्टेंबर रोजी राज्यातील ४९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार ३९८ कोटी रूपये वितरीत करण्यात आले होते. राज्यातील ९६ लाख ७८७ खातेदारांना एकूण ४ हजार ११२ कोटी रूपयांचे … Read more

Pik Vima Bharpai : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ८१४ कोटी रुपयांची पिकविमा भरपाई; नुकसानग्रस्तांना दिलासा

Pik Vima Bharpai : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ८१४ कोटी रुपयांची पिकविमा भरपाई; नुकसानग्रस्तांना दिलासा

Pik Vima Bharpai आंबिया बहार २०२३-२४ मधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे. राज्यातील १ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ८१४ कोटी रुपये जमा होणार आहेत, अशी माहिती पुणे कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. आंबिया बहार २०२३-२४ मध्ये शेतकऱ्यांना हवामान आधारित फळ पिक  विमा योजनेद्वारे ही नुकसान भरपाई तीन विमा कंपन्यांमार्फत … Read more

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 1600 कोटीची मदत, हेक्टरी मिळणार ५ हजार रुपये

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 1600 कोटीची मदत, हेक्टरी मिळणार ५ हजार रुपये

कापूस व  सोयाबीन अनुदान : गतवर्षाच्या खरीप हंगामातील  कापूस व  सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना १६०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या मदतीचे तातडीने वितरण करण्याचे आदेश कृषी आयुक्तांना शुक्रवारी देण्यात आले आहेत. महायुती सरकारने २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार … Read more

२५ टक्के अग्रीम पिकविमा त्वरित वितरित करण्याचे आदेश – कृषीमंत्री धनंजय मुंडे

२५ टक्के अग्रीम पिक विमा त्वरित वितरित करण्याचे आदेश – कृषीमंत्री धनंजय मुंडे

२५ टक्के अग्रीम पीकविमा : बीड जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळांमध्ये अग्रीम न देण्याचे पीक विमा कंपनीचे अपील आज राज्य शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळून लावले आहे. बीड जिल्ह्यात सुरुवातीला व मध्य खरिपात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनसह विविध खरीप पिके संकटात आली होती. शेतकऱ्यांच्या हातात काही पडेल की नाही अशी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली. … Read more

Nuksan Bharpai 2024 : पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये भरपाई मिळणार; ३ हेक्टरपर्यंत मर्यादा

Nuksan Bharpai 2024 : पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये भरपाई मिळणार; ३ हेक्टरपर्यंत मर्यादा

Nuksan Bharpai 2024 : पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने भरपाई मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले. कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांची मदत दिली जाईल. तसेच ही मदत २ हेक्टरपर्यंत नाही तर ३ हेक्टरपर्यंत मिळेल. म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई ४० हजार २०० रुपये मिळू शकते. पण सरकारने फळपिकांना नुकसान भरपाई किती मिळणार हे … Read more

या ६ जिल्ह्याची प्रलंबित विमा भरपाई मंजूर, जिल्ह्याची यादी पहा Pending Insurance

या ६ जिल्ह्याची प्रलंबित विमा भरपाई मंजूर, जिल्ह्याची यादी पहा Pending Insurance

Pending  Insurance राज्यातील सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना खरीप-२०२३ मधील पीक विम्याचे प्रलंबित १ हजार ९२७ कोटी रुपये मिळणार आहेत. यात या जिल्ह्यांचा समावेश आहे. ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. राज्यात पीकविमा योजनेसाठी ‘बीड पॅटर्न’ रबविण्यात येत आहे. बीड पॅटर्ननुसार  विमा भरपाई एकूण विमा हप्त्याच्या ११० टक्क्यांपेक्षा जास्त आल्यास ११० टक्क्यांपर्यंत विमा भरपाई विमा कंपनी … Read more

याच जिल्ह्यातील ४२४ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्ती प्रोत्साहन अनुदानाचा लाभ ५० hajar anudan

याच जिल्ह्यातील ४२४ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्ती प्रोत्साहन अनुदानाचा लाभ ५० hajar anudan

सातारा : ५० hajar anudan महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन लाभ योजनेत बसलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. यामध्ये ४२४ शेतकऱ्यांच्या खात्यांवर तब्बल एक कोटी ६२ लाख रुपये जमा झाले आहेत. घटस्थापनेच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्जमाफी योजनेत न बसलेले; पण वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या … Read more