PM Kisan Yojana: पीएम किसानचा 19वा हप्ता कधी येणार? सरकार लवकरच करणार घोषणा

PM Kisan Yojana: पीएम किसानचा 19वा हप्ता कधी येणार? सरकार लवकरच करणार घोषणा

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 5 ऑक्टोबर 2024 रोजी पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट 2,000 रुपये ट्रान्सफर केले. हा हप्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (Direct Benefit Transfer – DBT) प्रणालीद्वारे देण्यात आला आहे. ही योजना केंद्र सरकारकडून चालवली जाते आणि भारत सरकारकडून पूर्णपणे समर्थित आहे. या … Read more

यंदा शेतकऱ्यांची दिवाळी गोड! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारं तब्बल 139 कोटी, पाहा यादीत तुमचं नाव Agricultural Fund

यंदा शेतकऱ्यांची दिवाळी गोड! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारं तब्बल 139 कोटी, पाहा यादीत तुमचं नाव Agricultural Fund

Agricultural Fund | मागील वर्षीच्या दुष्काळाचा फटका सहन करणाऱ्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीक विमा (Crop Insurance Scheme ) योजनेअंतर्गत तब्बल ७७ हजार शेतकऱ्यांना १३९ कोटी रुपयांची (Agricultural Fund) मदत देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून येत आहेत. (Agriculture Department दुष्काळानंतरचा दिलासा:मागील वर्षी तालुक्यात झालेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांना (Agricultural … Read more

अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईसाठी तक्रार कुठे कराल, पहा सविस्तर माहिती

अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईसाठी तक्रार कुठे कराल, पहा सविस्तर माहिती

शेतकऱ्याला शासकीय मदत व पिक विमा मदत पदरात पाडून घ्यावयाची असेल तर अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आतमध्ये नुकसानीचा दावा तो ही ऑनलाइन करायचा आहे. मात्र, पाऊस पडून किंवा पिकाचे नुकसान होऊन ७२ तास उलटले तरी शेतात पाणी साचलेले आहे किवा नुकसानीपर्यंत जाणे अवघड होऊन बसले आहे, तर शासनाकडून पीक पंचनामा झाल्याशिवाय मदत … Read more

खरिप व रब्बी पिकांचा ४९८ कोटी पीकविमा मंजूर, २६४ कोटींचे वाटप Allotment of crop insurance

खरिप व रब्बी पिकांचा ४९८ कोटी पीकविमा मंजूर, २६४ कोटींचे वाटप Allotment of crop insurance

Allotment of crop insurance प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप व रब्बी हंगाम सन २३-२४ अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ४९७.९३ कोटी विमा रक्कम मंजूर झाली होती. पैकी २६४.०७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईपोटी जमा करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम २३३.८३ कोटी रुपये शासनाकडे मागणी करण्यात आली असून, सदर रक्कम प्राप्त होताच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात … Read more

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी १३ कोटीची मदत जाहीर

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी १३ कोटीची मदत जाहीर

नुकसान भरपाईसाठी १३ कोटीची मदत : या खरीप हंगामात जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या अति पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त दहा हजार ५०६ शेतकऱ्यांसाठी शासनाने १२ कोटी ९० लाख १७ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. याबाबत शासनाचा आदेश निघाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुद्धा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे ९५८८ हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान … Read more

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांनी ई केवायसी करून देखील मिळत नसल्याचे समोर आले आहे याबाबत शासनाने दाखल घेत सोमवारी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा करण्यात आले आहे. … Read more

याच जिल्ह्यातील ४२४ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्ती प्रोत्साहन अनुदानाचा लाभ ५० hajar anudan

याच जिल्ह्यातील ४२४ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्ती प्रोत्साहन अनुदानाचा लाभ ५० hajar anudan

सातारा : ५० hajar anudan महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन लाभ योजनेत बसलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. यामध्ये ४२४ शेतकऱ्यांच्या खात्यांवर तब्बल एक कोटी ६२ लाख रुपये जमा झाले आहेत. घटस्थापनेच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्जमाफी योजनेत न बसलेले; पण वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या … Read more

आचारसंहिता लागल्यानंतर आता लाडक्या बहि‍णींना दिवाळीत पैसे मिळणार की नाही? जाणून घ्या

आचारसंहिता लागल्यानंतर आता लाडक्या बहि‍णींना दिवाळीत पैसे मिळणार की नाही? जाणून घ्या

आचारसंहिता लागल्यानंतर आता लाडक्या बहि‍णींना दिवाळीत पैसे मिळणार की नाही? जाणून घ्या राज्य सरकारने महिलांसाठी सुरु केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आलीय. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये प्रमाणे पाच महिन्याचे ७५०० रुपये जमा करण्यात आले आहे. आता महत्वाचे म्हणेज राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व पक्षांवर काही निर्बंध लावले … Read more

दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रब्बी हंगामाचा पीकविमा जमा होणार Crop Insurance

दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रब्बी हंगामाचा पीकविमा जमा होणार Crop Insurance

Crop Insurance जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२३-२४ च्या रब्बी हंगामासाठी २४५.४१ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असून आतापर्यंत १२.९३ कोटी रुपये खात्यात वळती झाले आहेत. उर्वरित ११२.२९ कोटी रुपये नुकसान भरपाई पुढील एक-दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे विमा कंपनीने लेखी कळवले आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विभागातर्फे देण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना … Read more

विक विम्याची अग्रिम नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर होणार जमा pik vima agrim

विक विम्याची अग्रिम नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर होणार जमा pik vima agrim

pik vima agrim जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जालना जिल्ह्यात शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25% भरपाई अग्रिम स्वरूपात देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी, ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान … Read more