शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा shetkari Scheme

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा shetkari Scheme

shetkari Scheme नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणे केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक योजनेस मंजुरी, राज्यातील कृषी विद्यापीठांमधील प्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीस मंजुरी आणि बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. राज्यातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे … Read more

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 116 कोटींचे अनुदान जमा ! जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला?

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 116 कोटींचे अनुदान जमा ! जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला?

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 116 कोटींचे अनुदान जमा होणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. खर तर गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये. जर समजा शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळाले तर उत्पादित झालेल्या शेतमालाला बाजारात अपेक्षित दर मिळत … Read more

या 5 जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर 144 कोटींचा निधी होणार वितरित पहा यादी..

Crop Insurance : 13 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार यादीत नाव पहा

गारपीट नुकसान भरपाई जाहीर अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णयानुसार, नोव्हेंबर, … Read more

1 लाख ८२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्के अग्रमी रक्कम जमा यादीत नाव पहा

1 लाख ८२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्के अग्रमी रक्कम जमा यादीत नाव पहा

राज्यातील 1 लाख ८२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्के अग्रमी  विमा रक्कम जमा करण्यात येत आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्यामध्ये सोयाबीन पिकासाठी सरसकट २५ टक्के अग्रमी रक्कम मंजूर करण्यात आली असून याद्वारे १७५ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याचा आदेश संबंधित शासनाला देण्यात आला आहे. त्याप्रमाणे पिक विमा रक्कम १७० कोटी जमा झाले आहे त्यापैकी 1 … Read more

1492 कोटी अतिवृष्टी निधी मंजूर शेतकऱ्यांना मिळणार लाभ, यादी पहा

1492 कोटी अतिवृष्टी निधी मंजूर शेतकऱ्यांना मिळणार लाभ, यादी पहा

शेतकऱ्यांसाठी 1492 कोटी अतिवृष्टी निधी उपलब्ध. शेती करत असतांना शेतकरी बांधवाना नेहमीच नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो. यामध्ये कोरडा दुष्काळ असेल किंवा ओला दुष्काळ, वादळ, वारा, पाउस अशा अनेक संकटाचा सामना करावा लागतो. यावर्षी सुद्धा महाराष्ट्रामध्ये पूर व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते. केंद्र सरकारने अतिवृष्टी व पुरामुळे देशातील बाधित 14 … Read more

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार मंत्रीमंडळ निर्णय हेक्टरी इतकी मदत मिळणार

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार मंत्रीमंडळ निर्णय हेक्टरी इतकी मदत मिळणार

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार नवीन मंत्रीमंडळ निर्णय आला आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झालेले आहे. राज्यात झालेल्या या अवकाळी पावसामुळे जवळपास १ लाख हेक्टर बाधित झालेले आहे. ज्या शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात … Read more

विहिरीसाठी मिळणार आता ४ लाखापर्यंत अनुदान, अनुदान, अर्ज करणे सुरु. Vihir Anudan

विहिरीसाठी मिळणार आता ४ लाखापर्यंत अनुदान, अनुदान, अर्ज करणे सुरु. Vihir Anudan

Vihir Anudan राज्य सरकारनं बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये सुधारणा केल्या आहेत. तसेच नवीन घटकांचा समावेशही केला आहे. त्याबाबतचा शासन निर्णयही १ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार आता नवीन विहिरीसाठी ४ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. यापूर्वी २ लाख ५० हजार रुपये अनुदान मिळत … Read more

शेतकऱ्यांची दिवाळी गोड! या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ४१२ कोटी पीकविम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम मिळणार

शेतकऱ्यांची दिवाळी गोड! या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ४१२ कोटी पीकविम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम मिळणार

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. दिवाळीपूर्वी तसेच आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. कारण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पिक विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम मिळणार जमा केले जाणार आहे. चला तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये समजून घेऊया. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. आपल्या सर्वांनाच माहिती की … Read more

उद्यापासून या शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार, जाणून घ्या सविस्तर Pik Vima Yojana

उद्यापासून या शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार, जाणून घ्या सविस्तर Pik Vima Yojana

Pik Vima Yojana : उद्यापासून म्हणजेच 10 ऑक्टोंबरपासून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना सन 2023 सालची थकीत पीकविमा नुकसानभरपाई खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. अशी माहिती अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे. तर उर्वरित नाशिक, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, जळगाव या जिल्ह्यातही लवकरच वाटप सुरू होणार असल्याची माहिती आहे. खरीप २०२३ … Read more

१५ दिवसात शेतकऱ्यांसाठी हजारो कोटी निधी मंजूर, 3 दिवसात ७ हजार कोटी अनुदान झाले वाटप Maharashtra Farmer

१५ दिवसात शेतकऱ्यांसाठी हजारी कोटी निधी मंजूर, 3 दिवसात ७ हजार कोटी अनुदान झाले वाटप Maharashtra Farmer

Maharashtra Farmer : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. तर या निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारनेशेतकरी आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. मागील १० ते १५ दिवसांमध्ये राज्य सरकारने कॅबिनेट बैठकीमध्ये हजारो कोटींचा निधी मंजूर केला आहे तर मागील ३ ते ४ दिवसांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल ६ ते ७ हजार कोटी रूपये वर्ग … Read more