PM Kisan Yojana: पीएम किसानचा 19वा हप्ता कधी येणार? सरकार लवकरच करणार घोषणा
PM Kisan Yojana: प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 5 ऑक्टोबर 2024 रोजी पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट 2,000 रुपये ट्रान्सफर केले. हा हप्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (Direct Benefit Transfer – DBT) प्रणालीद्वारे देण्यात आला आहे. ही योजना केंद्र सरकारकडून चालवली जाते आणि भारत सरकारकडून पूर्णपणे समर्थित आहे. या … Read more