२०२३ च्या खरीप हंगामातील उर्वरित पीकविमा या ६ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार, यादीत नाव पहा.
सर्वसमावेशक पीक योजने’अंतर्गत खरीप हंगाम उर्वरित पीकविमा २०२३ मधील झालेल्या अधिकच्या नुकसान भरपाई पोटी राज्य शासनाने पीक विम्याची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे नाशिक, जळगावसह सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई १९२७ कोटी रुपये लवकरच मिळतील, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. पीक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येते. म्हणजेच ज्या ठिकाणी पीक विमा … Read more