यंदा शेतकऱ्यांची दिवाळी गोड! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारं तब्बल 139 कोटी, पाहा यादीत तुमचं नाव Agricultural Fund
Agricultural Fund | मागील वर्षीच्या दुष्काळाचा फटका सहन करणाऱ्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीक विमा (Crop Insurance Scheme ) योजनेअंतर्गत तब्बल ७७ हजार शेतकऱ्यांना १३९ कोटी रुपयांची (Agricultural Fund) मदत देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून येत आहेत. (Agriculture Department दुष्काळानंतरचा दिलासा:मागील वर्षी तालुक्यात झालेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांना (Agricultural … Read more