कापूस सोयाबीनचे अनुदान ‘एवढ्याच’ शेतकऱ्यांना मिळाले; उरलेल्या शेतकऱ्यांचे काय? वाचा सविस्तर Cotton Soybean Subsidy
Cotton Soybean Subsidy : राज्य सरकारने २०२३ च्या खरिप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५ हजार रूपयांप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान जाहीर केले होते. तर त्यानुसार ३० सप्टेंबर रोजी राज्यातील ४९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार ३९८ कोटी रूपये वितरीत करण्यात आले होते. राज्यातील ९६ लाख ७८७ खातेदारांना एकूण ४ हजार ११२ कोटी रूपयांचे … Read more