या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ६५६ कोटीचा पीकविमा Crop Insurance new
Crop Insurance new गेल्या वर्षी दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून सहा जिल्ह्यांसाठी एक हजार ९२७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६५६ कोटी रुपये मिळणार आहेत. मका व कापूस उत्पादकांच्या खात्यावर गुरुवारी (ता. १०) सायंकाळपासून पीकविम्याची रक्कम वर्ग होण्यास सुरुवात झाली. एक रुपयात पीकविमा योजना लागू झाल्यानंतर … Read more