Nuksan Bharpai 2024 : पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये भरपाई मिळणार; ३ हेक्टरपर्यंत मर्यादा
Nuksan Bharpai 2024 : पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने भरपाई मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले. कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांची मदत दिली जाईल. तसेच ही मदत २ हेक्टरपर्यंत नाही तर ३ हेक्टरपर्यंत मिळेल. म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई ४० हजार २०० रुपये मिळू शकते. पण सरकारने फळपिकांना नुकसान भरपाई किती मिळणार हे … Read more