शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ६६ कोटी ४६ लाख रुपयाचा पहिला हप्ता वितरीत, किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ ? soyabin cotton
soyabin cotton सन २०२३ च्या खरीप हंगामात ९ कापूस व सोयाबीनला कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला. यात धुळे जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना ३० सप्टेंबर २०२४ ला ६६ कोटी ४६ लाखांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे, … Read more